ग्रामपंचायत पाडळी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य पाडळी देशमुख, पर्यटन समृद्ध पाडळी देशमुख"

पाडळी देशमुख ता. इगतपुरी जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत

श्री अरविंद महारु ठाकरे

प्रशासक

श्री साहेबराव बुधा देशमुख

ग्रामपंचायत कर्मचारी

श्री निवृत्ती लहानू गव्हाणे

केंद्रपरिचालक

श्रीमती कोमल कार्तिक बिडवे

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

पाडळी देशमुख हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक सुंदर व प्रगतशील गाव आहे. हे गाव मुंबई-नाशिक महामार्गालगत स्थित असून गावाची स्थापना सन १९६६ साली झाली. ग्रामपंचायतीत एकूण ४ पाड्या व वाड्या असून केवळ पाडळी देशमुख हे महसुली गाव आहे. नाशिक मुख्यालयापासून हे गाव सुमारे २८ किमी अंतरावर व इगतपुरीपासून १९ किमी अंतरावर आहे. येथील लोकसंख्या शेती, पशुपालन या व्यवसायांवर आधारित आहे. गावात रेल्वे स्थानक असल्याने दळणवळणाची सुविधा उत्तम आहे.

गावात ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा (इयत्ता १ ते ७), अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, स्वस्त धान्य दुकान आणि आपले सरकार सेवा केंद्र आदी सुविधा उपलब्ध आहेत. पाणीपुरवठ्यासाठी २ सार्वजनिक विहिरी, २ हातपंप व राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत नळ योजना कार्यरत आहे, तर जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची योजना प्रगतिपथावर आहे. गावात सौरपथदिवे १० व एकूण २५ विजेचे पोल आहेत.

ग्रामपंचायतीअंतर्गत १४ महिला स्वयंसहाय्यता गट कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीच्या प्रमुख अधिकारी व कर्मचारी म्हणजे श्री. साहेबराव देशमुख (प्रशासक), श्री. अरविंद ठाकरे (ग्रा.पं. अधिकारी), निवृत्ती गव्हाणे (शिपाई), उमेश दातरंगे (पाणीपुरवठा कर्मचारी), कोमल बिडवे (केंद्रचालक) इत्यादी.

विकासकामांत सार्वजनिक शौचालय दुरुस्ती, भूमिगत गटार योजना, स्ट्रीट लाईट बसवणे, रस्त्याचे डांबरीकरण व स्मशानभूमी शेड बांधकाम, सामाजिक सभागृह यांचा समावेश आहे. गावात प्राचीन मंदिरे व नैसर्गिक सौंदर्य हे या गावाचे विशेष आकर्षण आहे.

गावाचा परिसर डोंगराळ, सुपीक आणि पावसाळी हवामानासाठी प्रसिद्ध आहे. जवळच ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरी नदीचा उगमस्थान आणि अनेक धार्मिक तसेच नैसर्गिक स्थळे असल्यामुळे खरोलीचे महत्त्व अधिक आहे.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती

जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी

जनसुविधा स्मशान शेड बांधकाम

15 वित आयोग स्ट्रीट लाईट बसविणे

सामाजिक सभागृह 25/15 बांधकाम करणे

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

फोटो गॅलरी